1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. वास्तुशास्त्र
  4. »
  5. वास्तुसल्ला

प्लॉटचा मध्य भाग बसका नको

प्लॉटचा मध्य भाग बसका नको
प्लॉटचा मध्य भाग भोवतालच्या भागाच्या तुलनेनी बसका असायला नको, नाहीतर जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात अडचणींना तोंड द्यावे लागू शकेल. उत्तरोन्मुख किंवा पूर्वोन्मुख प्लॉट, दक्षिणोन्मुख किंवा पश्चिमोन्मुख प्लॉटच्या तुलनेन जास्त चांगले असतात.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा