मेष - स्वाभाविक गुणदोष

मेष ‍राशिच्या लोक स्वतला अधिक विद्वान समजतात. पण धर्म व व्यक्तीगत क्षमतांवर ते द्विधा मनस्धितीत असतात. या लोकांना आपला अपमान सहन होत नाही. घरात नेहमी कोणत्यातरी व्यक्तीबरोबर यांचे पटत नाही. वाद विवाद कराताना यांना लवकर जोश येतो. या राशिच्या लोकांचा अनेकवेळा नको त्या व्यक्तींबरोबर संबंध येतो त्यामुळे ते अनेक वेळा अडचणीत सापडतात. आपण बर्‍याचदा त्वरित प्रतिक्रिया व्यक्त करता व यामुळे नंतर आपल्याला पश्चाताप करावा लागतो. कित्येक वेळा आपण वरवरचा व अवास्तविक दृष्टीकोन मांडता. लहान लहान गोष्टींमधून उद्भवणा-या मतभेदांना वाढवू नये. आपल्या आसपासच्या लोकांना आपल्या तर्क-कुतर्कांपासून प्रभावित करू नये. हे लोक आपली चुक झाली तरी कधीच ती मान्य करत नाही. त्यामुळे जोपर्यंत त्यांना मोठे नुकसान होत नाही तोपर्यंत ते आपली चुक मान्य करत नाही. प्रेमाच्या बाबतीत हे लोक दुसर्‍या लोकांना मूर्ख बनवतात. ॐ क्रां क्रीं क्रौं सः भौमाय नमः या मंत्राचे यांनी 10,000 वेळा जाप करावा मनोकामना पूर्ण होइल.

biodata-maker

आजचे राशीभविष्य

१४ जून कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी, संतानाच्या दीर्घायुष्य ...

१४ जून कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी, संतानाच्या दीर्घायुष्य आणि कल्याणासाठी केली जाते Krishnapingala Sankashti Chaturthi
हिंदू पंचांगानुसार, कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी ज्येष्ठ कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला ...

गुरुचरित्र अध्याय चौदावाचे महत्त्व, फळप्राप्ती आणि नियम ...

गुरुचरित्र अध्याय चौदावाचे महत्त्व, फळप्राप्ती आणि नियम जाणून घ्या
गुरुचरित्राचे वाचन पहाटे ३ ते सायंकाळी ४ या वेळेत करावे, कारण दुपारी १२ ते १२:३० ही श्री ...

Golden Temple सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब

Golden Temple सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब
भारत त्याच्या अद्वितीय रहस्ये, चमत्कार, आकर्षण आणि कलात्मकतेसाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे ...

Guru Hargobind Singh Jayanti 2025 गुरु हर गोविंद सिंह ...

Guru Hargobind Singh Jayanti 2025 गुरु हर गोविंद सिंह महाराज यांचे जीवन तत्वज्ञान
Guru Hargobind Singh : शीखांचे सहावे गुरु, गुरु हर गोविंद सिंह जी यांचा जन्म बडाली ...

गुरुवारी या इलेक्ट्रॉनिक आणि तीक्ष्ण वस्तू घरी आणू नका, या ...

गुरुवारी या इलेक्ट्रॉनिक आणि तीक्ष्ण वस्तू घरी आणू नका, या दिवसाचे नियम जाणून घ्या
या धारदार वस्तू खरेदी करण्यास मनाई- गुरुवारी कात्री, चाकू, सुया, लोखंडी खिळे किंवा इतर ...

वाराणसीतील दशाश्वमेध आणि अस्सी घाटावर गंगा आरती का केली ...

वाराणसीतील दशाश्वमेध आणि अस्सी घाटावर गंगा आरती का केली जाते?
वाराणसीतील दशाश्वमेध आणि अस्सी घाटावर गंगा आरती केली जाते यामागे धार्मिक, पौराणिक आणि ...

श्री राजराजेश्वर्यष्टकम् Rajarajeshwari Ashtakam in Marathi

श्री राजराजेश्वर्यष्टकम् Rajarajeshwari Ashtakam in Marathi
अम्बा शाम्भवि चन्द्रमौलिरबलाऽपर्णा उमा पार्वतीकाली हैमवती शिवा त्रिनयनी कात्यायनी भैरवी ...

स्वप्नात वारंवार स्मशानभूमी, मृतदेह किंवा अंत्ययात्रा ...

स्वप्नात वारंवार स्मशानभूमी, मृतदेह किंवा अंत्ययात्रा पाहणे, हे शुभ शकुन आहे की अशुभ?
स्वप्नांचे जग वास्तविक जगापेक्षा खूप वेगळे आहे. यामध्ये, आपण वास्तविक जगात घडत नसलेल्या ...

आता दुधावरची साय खराब होणार नाही, जास्त काळ ताजी ...

आता दुधावरची साय खराब होणार नाही, जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी या टिप्स अवलंबवा
भारतीय स्वयंपाकघरांमध्ये तूप घरीच बनवले जाते. पण अनेक महिला तक्रार करतात की सायमधून तूप ...

धनु राशीच्या मुलींसाठी मराठी नावे अर्थासहित

धनु राशीच्या मुलींसाठी मराठी नावे अर्थासहित
धनु राशीच्या मुलींसाठी मराठी नावे त्यांच्या अर्थासह दिली आहेत. धनु राशीशी संबंधित नावे ...