सिंह - स्वाभाविक गुणदोष

आपण आपल्या वर्तमान काळापेक्षा आपल्या भूतकाळाकडे व ‍भविष्य काळाकडे अधिक लक्ष देता व यामुळे आपण बर्‍याचदा नको असलेल्या स्थितीत फसू शकता. आपल्याला राग लवकर येतो व आपल्या मनात लोकांनी आपली प्रशंसा करावी अशी इच्छा फार बळावते. कधीकधी ही इच्छा आपल्याला स्वार्थी बनवते व आपल्या सहयोग्यावर नकारात्मक प्रभाव टाकते. सिंह राशिचे लोक वर्तमान काळाचा विचार करण्यापेक्षा भूतकाळाचा जा्स्त विचार करतात. हे लोक स्वत:च आपल्यासाठी कष्ठ निर्माण करतात. ते फार शंकाळू असतात. या राशिचा स्वामी सूर्य असल्याने अग्नितत्व प्रधान करत असतो. त्यामुळे हे प्रत्येक गोष्टी गोष्टीत अत्यधिक क्रोधीत होत असतात. यावर उपाय गुरुवारी उपवास धरावा. दत्त, रामकृष्ण, हनुमान, शक्ति व गायत्रीदेवी यांपैकी कोणत्याही एका देव दे‍विताची उपासना करावी. गणेशपुजा शुभ मानली जाते. गहू गुळ लाल पुष्प, लाल चंदन, तांबा तसेच लाल वस्तुंचे दान करणे शुभ मानले जाते. ॐ ह्रा ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः - हा मंत्र 7,000 वेळा जाप करा मनोकामनेची पूर्ति होईल.

biodata-maker

आजचे राशीभविष्य

पवरा पर्वत निवासिनी मुंडेश्वरी देवी मंदिर

पवरा पर्वत निवासिनी मुंडेश्वरी देवी मंदिर
India Tourism : चैत्र नवरात्री सुरु आहे. या पवित्र पर्वावर लोक प्रार्थना, उपासना किंवा ...

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे ...

Vishnu puja on thursday गुरुवारी विष्णूंच्या या उपायांमुळे नाहीसे होतील कष्ट
गुरुवार हा दिवस गुरु दोष शांती आणि गुरुच्या प्रसन्नतेसाठी विशेष दिवस मानला गेला आहे. ...

आरती गुरुवारची

आरती गुरुवारची
निर्गुण गुणवंत तूं विघ्नहारा ॥भक्त तारावया कृपा सागरा ॥अभय वरद हस्त तूं फरशूधरा ...

Naikba Yatra 2025 ४ एप्रिल रोजी बनपुरी येथील श्री क्षेत्र ...

Naikba Yatra 2025 ४ एप्रिल रोजी बनपुरी येथील श्री क्षेत्र नाईकबा पालखी सोहळा
Satara Banpuri Naikba Yatra महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविक येथे आयोजित पालखी ...

अन्वयव्यतिरेक

अन्वयव्यतिरेक
श्रीगणेशाय नम: ॥ जय जयाजी लंबोदरा । सर्वसिद्धिगुणसागरा । सकळ विद्यार्ण-वगरा । आदिपुरुषा ...

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि ...

मृत्यु भोज ग्रहण करणे योग्य की अयोग्य? गरुड पुराण आणि गीतेतून सत्य जाणून घ्या
Mrityu Bhoj Niyam : सनातन धर्मात कोणत्याही व्यक्तीच्या मृत्युनंतर आत्म्याच्या शांतीसाठी ...

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही ...

गरुड पुराणात अकाली मृत्यूबद्दल काय सांगितले आहे? तुम्हालाही हे रहस्य माहित असले पाहिजे
मृत्यूवेळी अनुभव- गरुड पुराणानुसार, जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा व्यक्तीला यमराज आणि ...

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती

Chaitra Gauri 2025 : चैत्रगौरी संपूर्ण माहिती
मराठमोळ्या स्त्रियां चैत्र महिन्यात हा सण साजरा करतात. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल ...

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे ...

ऑफिस आणि घराच्या ताणतणावात स्वतःला तणावमुक्त कसे ठेवायचे हे जाणून घ्या
How To Reduce Stress : आजच्या काळात घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या आपल्यावर खूप जास्त आहेत. ...

Ram Navami 2025 प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची

Ram Navami 2025  प्रभू श्रीराम यांच्या नावावरून मुलांची नावे
आदिश : जो ज्ञानाने परिपूर्ण आहेआदिव: नाजूक आणि संवेदनशीलआदरिक: अद्वितीयआहान: गौरव