या राशिच्या लोकांना रक्त दाब आतड्यांचे विकार पायांचे विकार छातीत दुखणे चक्कर येणे डोके दुखी होण्याची भिती असते. जीवनात एकदा तरी ऑपरेशनची वेळ येते. मादक पदार्थांचे सेवन करण्यावरून शरीराला जास्त त्रास होण्याची शक्यता आहे. यांचे पचनसंस्थेत सतत काही ना काही बिघाड असतो. या राशिच्या लोकांना घाम जास्त येत असतो. रक्ताचे विकार ह्रदय विकार पायांना सारखा घाम येणे कफ टायफाईड हिस्टीरिया चर्म रोग सर्दी कर्ण रोग यांच्या पैकी एक होण्याची शक्यता आहे.