मीन - व्यक्तिमत्व

आपण शांत स्वभावाचे सामाजिक व्यक्ती आहात. आपल्या रचनात्मक व सुपिक मनात नवनवीन विचार येत राहातात. आपल्यात परिस्थितीचे अवलोकन करून तिचा पुरेपुर वापर करण्याची क्षमता आहे. आपण लोकशाहीवर विश्वास ठेवता स्वभावत: आपण नम्र आहात. विषम परिस्‍थितीत आपले धैर्य हरवते व आपण निराश होता. आपली मनस्थिती परिस्थिती अनुसार बदलते. मित्रांनी व इतरांनी‍ आपल्याला दिलेल्या वचनांवर आपण विश्वास ठेवता.

biodata-maker

आजचे राशीभविष्य

Raksha Bandhan Wishes In Marathi 2025 रक्षाबंधनाच्या ...

Raksha Bandhan Wishes In Marathi 2025 रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहेकितीही भांडलो, रुसलो, फुगलो तरी त्यात ...

रक्षाबंधनला भावासाठी पटकन बनवा ड्रायफ्रूट लाडू

रक्षाबंधनला भावासाठी पटकन बनवा ड्रायफ्रूट लाडू
साहित्यएक वाटी- खजूर बिया काढलेलेअर्धा वाटी- काजू, बदाम, पिस्ता बारीक चिरलेले1/4 ...

राखी बांधण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि योग्य दिशा कोणती?

राखी बांधण्याची योग्य पद्धत, मंत्र आणि योग्य दिशा कोणती?
रक्षाबंधन हा फक्त एक धागा नाही तर भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेम आणि विश्वासाचे पवित्र बंधन ...

पत्नी पतीला राखी बांधू शकते का?

पत्नी पतीला राखी बांधू शकते का?
या कथा सिद्ध करतात की राखीचा सण कोणत्याही बंधनाला नसतो. राखी म्हणजे संरक्षणाचे वचन आहे जे ...

Maruti Aarti मारुती आरती संग्रह

Maruti Aarti मारुती आरती संग्रह
सत्राणें उड्डाणें हुंकार वदनी |करि डळमळ भूमंडळ सिंधुजळ गगनीं |कडाडिले ब्रम्हांड धाके ...

शिवला स्मशानभूमीत राहणे का आवडते? आपल्याला शिकण्यासारखे

शिवला स्मशानभूमीत राहणे का आवडते? आपल्याला शिकण्यासारखे काय?
मृत्यू आणि वैराग्याचे प्रतीक: स्मशानभूमी ही जीवनाच्या नश्वरतेची आठवण करून देते. शिव जे ...

तुमच्या विवाहित बहिणीला या रक्षाबंधनाला खास भेट द्या

तुमच्या विवाहित बहिणीला या रक्षाबंधनाला खास भेट द्या
Rakhi Special Gift Ideas : रक्षाबंधन जवळ येत आहे. तुमची बहीण विवाहित असेल आणि तुम्हाला ...

रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे; काय करू नये?

रक्षाबंधनाच्या दिवशी काय करावे; काय करू नये?
रक्षाबंधन जवळ आले असून या दिवशी काय करावे आणि काय करू ये हे जाणून घ्या. रक्षाबंधनाच्या ...

सैल त्वचा घट्ट कशी करावी हे जाणून घ्या

सैल त्वचा घट्ट कशी करावी हे जाणून घ्या
आपली त्वचा सुंदर आणि तरुण राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते, परंतु अनेक वेळा वयाच्या आधी ...

Job Interview जाण्यापूर्वी ही एक पांढरी गोष्ट तुमच्या खिशात ...

Job Interview जाण्यापूर्वी ही एक पांढरी गोष्ट तुमच्या खिशात ठेवा, सकारात्मक निकाल मिळेल!
अनेकदा असे घडते की आपण खूप मेहनत करतो पण त्याचे फळ मिळत नाही, विशेषतः जेव्हा नोकरीचा ...