बजेट 2010
      <content:encoded><![CDATA[रेल्वे मंत्री ममता बॅनर्जी आज रेल्वे अर्थ संकल्प सादर करणार आहेत. रेल्वे भाड्यात कोणतेही वाढ न करण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.  माल भाड्यात मात्र वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  
बजेटमध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतची 'पीस एक्सप्रेस' तसेच संस्कृती दर्शनासाठी कल्चर एक्सप्रेस सुरू करण्यात येण्याची शक्यता आहे. रेल्वे अर्थसंकल्पाकडून सामान्य नागरिकांना अपेक्षा असून, हे बजेट सामान्य जनतेचेच असेल असे ममतांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ]]></content:encoded>
      <content:encoded><![CDATA[रेल्‍वे प्रवास करणा-या प्रवाशांना सोयी-सुविधा उपलब्‍ध करून दिल्‍या जात असतील तर एक-दोन रुपये भाडे वाढ केली तरीही चालेल अशा भावना सर्वसामान्‍यांतून व्‍यक्त केल्‍या जात आहे. राजकीय अडचणींमुळे गेल्‍या काही वर्षांमध्‍ये प्रवास भाड्यात वाढ करण्‍याचा धोका कुठल्‍याही रेल्‍वे मंत्र्याने पत्करलेला नाही. 
प्रवास भाड्यातून होत असलेले नुकसान भरून काढण्‍यासाठी भाडे वाढ न करता रेल्‍वेच्‍या इतर साधानांच्‍या माध्यमातून तुट भरण्‍याच्या बाता केल्‍या जात असल्‍या तरीही त्यात हवे तितके यश मिळालेले नाही. अशा स्थितीत भाडेवाढ करणे अव्‍यवहार्य नसावे असे वाटते.
रेल्‍वेचे अनेक दीर्घकालीन प्रकल्‍प अडकून पडले आहेत. मात्र त्यासाठी निधी उपलब्‍ध होऊ शकलेला नाही. त्‍यासाठी निधी उपलब्‍ध झाला तर रेल्‍वेची सथिती सुधारण्‍यास वेळ लागणार नाही.
 प्रवास भाड्यात एक-दोन रुपयांची वाढ केली तरीही प्रवाशांना त्यापासून कदाचित कुठलीही अडचण नसावी. कारण त्‍याबळावर स्टेशन आणि गाड्यांमध्‍ये स्‍वच्‍छता टीकवून ठेवणे, खाण्‍यापिण्‍याच्‍या वस्‍तुंची गुणवत्ता टीकवून ठेवणे आणि आसन व्‍यवस्‍था अधिक चांगली करणे शक्य होणार आहे.
भारतीय रेल्‍वेचा प्रवास आज इतर कुठल्‍याही सार्व‍जनिक वाहतुकीपेक्षा स्‍वस्‍त आहे. बस आणि मेट्रो ट्रेनमध्‍ये भाडेवाढ झाली तरीही लोक थोडीफार नाराजी दर्शवून ती स्‍वीकार करतातच ना. मग रेल्‍वे भाड्यात एक-दोन रुपयांच्‍या वाढीमुळे फारसे कोणते नुकसान होणार आहे.
 जर एक रुपया भाडेवाढ केली तरीही दररोज प्रवास करणा-या सरासरी एक कोटी 75 लाख प्रवाशांप्रमाणे रेल्‍वेला दररोज पावणे दोन कोटींपेक्षा अधिक रुपयांचा फायदा होणार आहे. या आकडेवारीनुसार वर्षभरात सुमारे साडे सहाशे कोटी रुपये अधिकचे येणार आहेत. या बदल्‍यात जर प्रवाशांना अधिक चांगल्‍या सोयी-सुविधा आणि सुरक्षा मिळत असेल तर प्रवास वाढीस हरकत कसली.]]></content:encoded>
      <authorname>वार्ता</authorname>
      <content:encoded><![CDATA[बजेट हा शब्द दरवर्षी आपण ऐकतो. पण या शब्दाची नेमकी उत्पत्ती कशी झाली? तो कसा प्रचलित झाला हे आपल्याला ठाऊक नसते. बजेट या शब्दाची उत्पत्ती फ्रेंच शब्द 'बुजेत'पासून झाली आहे. याचा अर्थ 'चामड्याची पिशवी' असा होतो. (आपण आपले पैसेही चामड्याच्या पिशवीत म्हणजे पाकिटातच ठेवतो.) आपल्या घरातही आपण बजेट या शब्दाचा सर्रास वापर करत असतो. लग्न कार्य असेल किंवा महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ घालायचा असेल तर बजेट हा शब्द आपसूक आपल्या तोंडी येतो.
बजेट शब्द प्रचलित होण्याचा एक छान किस्सा आहे. इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल यांच्याशी निगडित हा किस्सा आहे. 1733 मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वालपोल संसदेत आले, येताना त्यांनी एक चामड्याची पिशवी आपल्या सोबत आणली होती. त्यांनी बजेट सादरही केले. परंतु, यानंतर काही दिवसांनंतर त्यांची चेष्टा करण्यासाठी 'बजेट इज ओपन' या नावाने एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आणि यानंतर हा शब्द प्रचलित झाला. ]]></content:encoded>
      <content:encoded><![CDATA[आर के षण्मुखम 1947-49
जॉन मथाई 1949-51
सी.डी. देशमुख 1951-57
टी.टी. कृष्णमाचारी 1957-58
जवाहरलाल नेहरू 1958-59
मोरारजी देसाई 1959-64
टी.टी. कृष्णमाचारी 1966-67
सचिन्द्र चौधरी 1966-67
मोरारजी देसाई 1967-70
इंदिरा गांधी 1970-71
शंकरराव चव्हाण 1971-75
सी. सुब्रह्रमण्यम 1975-78
एच.एम. पटेल 1977-78
चरणसिंह 1979-80
आर. वेंकटरमन 1980-82
प्रणव मुखर्जी 1982-85
व्ही. पी. सिंह 1985-87
राजीव गाँधी 1987-88
एन.डी. तिवारी 1988-89
शंकरराव चव्हाण 1989-90
मधू दंडवते 1990-91
यशवंत सिन्हा 1991-92
मनमोहनसिंह 1992-96
जसवंतसिंह मे 1996
पी. चिदम्बरम 1996-98
यशवंत सिन्हा मार्च 1998 से जुलै 2002
जसवंतसिंह जुलै 2002 से मे 2004
पी. चिदंबरम मे 2004]]></content:encoded>
      <content:encoded><![CDATA[हा अर्थसंकल्प सादर करताना मला, मी स्वतः:ला एक अत्यंत थकलेल्या तीर्थयात्रेकरूच्या भूमिकेत पाहात आहे. मला असे वाटते की, जसा जसा मी पुढे जात आहे, तसे तसे मला उंचच उंच पर्वत दिसत असल्याचे जाणवत आहे. -आर. के. षणमुगम चेट्टी
(1948-49 चा अर्थसंकल्प सादर करताना)
तोटा आणि अतिरिक्त करांचा प्रस्ताव संसदेत मांडताना मला फारसा आनंद होतो असे नाही. परंतु, एका  अर्थमंत्र्याला हे करावेच लागते. याला पर्याय असत नाही. मला नेहमीच असे वाटते, की अर्थसंकल्पात  देशभरातील नागरिकांच्या भावना गुंतलेल्या असतात, यातून त्यांना काही अपेक्षा असते म्हणून हा  मानवी दस्तावेज असल्याचे माझे मत आहे -जॉन मथाई
(1949-50 व 50-51 चा अर्थसंकल्प सादर करताना)
आपले यशापयश हे आपल्याच कर्मावर अवलंबून असते, असे प्रत्येकाचे ठाम मत असायला हवे. आपली  शक्ती, आपला विवेक, आपली एकता, आणि परस्पर सहकार्य हे त्या लोकांवर अवलंबून असते, ज्यांची  सेवा आपण करतो. -जवाहरलाल नेहरू
(58-59 चा अर्थसंकल्प सादर करताना)
आपण आत्ताचा काही विकास करण्याचा निर्णय घेत असू, तर पुढील काळात निर्माण होणार्‍या  विकासाच्या सार्‍या संधी आपण गमावून बसू. विकास होणे ही काळाची गरज असेल तर सामाजिक  कल्याण होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. अर्थव्यवस्थेला उत्पन्न, खर्च, संपत्ती या सार्‍या गरजांना  उपलब्ध साधनांच्या माध्यमातून पूर्ण करणे गरजेचे आहे. -इंदिरा गांधी
(70-71 चा अर्थसंकल्प सादर करताना)]]></content:encoded>
      <content:encoded><![CDATA[राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या अभिभाषणाने आज पासून बजेट सत्रास सुरुवात झाली आहे. नक्षलवादापासून ते देशातील उद्योगांपर्यंत सर्व विषयांवर या प्रसंगी पाटील यांनी मत व्यक्त केले. 
2012 पर्यंत विकास दर नऊ टक्क्यांवर नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरजही त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली. मंदीच्या काळात सरकारने केलेल्या उपाययोजनांचा चांगला फायदा झाल्याचेही त्या म्हणाल्या. 
दुष्काळामुळे देशातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ झाली असली तरी रबी पिकांसाठी खास उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ]]></content:encoded>
WD
WD
<!--endImage--> राजधानी दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धांसाठी दिल्ली सरकारने आणखी निधी मागितला असून, आगामी बजेटमध्ये सरकारने यासाठी दोन हजार कोटीची गुंतवणूक करावी अशी मागणी दिल्ली सरकारने केली आहे. 
राजधानीचे अर्थमंत्री ए के वालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रकुल खेळांसाठी हा निधी खर्च केला जाणार आहे. राष्ट्रकुल स्पर्धांची तयारी सुरू असून, यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त खर्च होत असल्याने राज्य सरकारने केंद्र सरकारकडे यासाठी मागणी केल्याचे ते म्हणाले. 
राज्य सरकारने आपल्याकडील 11 हजार कोटी राष्ट्रकुल स्पर्धांच्या तयारीसाठी खर्च करण्यासाठी दिले असून, अजूनही अनेक कामं शिल्लक असल्याने केंद्र सरकारने बजेटमध्ये या संदर्भात तरतूद करावी अशी मागणी वालिया यांनी केली आहे. ]]></content:encoded>
      <content:encoded><![CDATA[गेल्‍या दोन वर्षांपासून सुरू असलेल्‍या जागतिक आर्थिक मंदीच्‍या संकटातून सावरलेल्‍या भारतीय अर्थव्‍यवस्‍थेला आता गती मिळू लागली असून अशा पार्श्‍वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आर्थिक वर्ष 2010-11 साठी 26 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्‍प सादर करणार आहेत. विकासाला चालना देण्‍यासोबतच वाढत्या महागाईला आळा घालणे अशी दुहेरी कसरत त्यांना करावी लागणार आहे. त्‍यामुळे महसुली करात घट येण्‍याचीही शक्यता तो दर कमी होऊ न देणे हे देखिल त्यांच्‍यासमोर मोठे संकट असणार आहे.
सध्‍याच्‍या आर्थिक वर्षात महसुली करातील तुट विकासाचा दर (जीडीपी) 6.8 टक्के झाल्‍याने मुखर्जी यांच्‍यासमोर सामाजिक कल्याणकारी योजनांसाठी निधीची उपलब्‍धता करून देणे मोठे आव्‍हान ठरणार आहे. असे असले तरीही शेतक-यांसाठी जाहीर केलेली कर्ज माफीची 60,000 कोटी रुपयांची योजना पूर्ण झाली असून वेतन आयोगाच्‍या शिफारशींनुसार वाढीव पगारानंतर कर्मचा-यांच्‍या पगारांच्‍या फरकांचे वाटपही झाल्‍याने सरकारला काही अंशी दिलासा असणार आहे.
आगामी अर्थसंकल्‍पात व्यक्तिगत करदात्‍यांना कुठलीही सुट मिळण्‍याची शक्यता तशी धुसर आहे. कारण आर्थिक वर्षाच्‍या पहिल्‍या तिमाहीत त्‍यात 0.41 टक्क्यांची घसरण आली आहे. तर नंतरच्‍या नऊ महिन्‍यात प्रत्यक्ष करांची वसुली 8.5 टक्क्यांनी वाढली आहे. ]]></content:encoded>
      <authorname>वार्ता</authorname>
WD
WD
<!--endImage--> पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने देशातील अर्थव्यवस्थेसंदर्भातील अहवाल नुकताच पंतप्रधानांकडे सोपवला आहे. यातील काही मुख्य मुद्दे पुढील प्रमाणे: 
-चालू वर्षात विकास दर 7.2 टक्के राहणार 
-आगामी दोन वर्षात विकास दर 8.2 तर यानंतर नऊ टक्क्यांवर जाणार
-चालू वर्षात कृषी विकास दर 0.2 टक्क्यांनी घसरण्याची भीती. 
-औद्योगिक उत्पादन दर 8.6 टक्के राहणार. 
-सेवा क्षेत्राचा 8.7 टक्के दराने विकास. 
-अन्न-धान्याचे वाढते दर अजून वाढण्याची भीती. 
- चालू वर्षात गुंतवणूक दर 36.2 टक्के राहणार. 
-निर्यात क्षेत्रातील विकास मंदावल्याने 168.7 अब्ज डॉलर निर्यात राहणार. 
-महसूल तोट्यात कपात करण्यासाठी प्रयत्नांची गरज. 
-उत्पादनात घसरण होण्याची शक्यता निर्माण झाल्यास आयात करण्यास त्वरित परवानगी मिळाली 
पाहिजे. 
- अणू ऊर्जा उत्पादनात वाढ करण्यासाठी आयात वाढवावा.]]></content:encoded>