अध्ययन सुमनशी असलेले अफेअर तुटल्यानंतर एकाकी पडलेल्या कंगना राणावतचे सूर आता दिग्दर्शक कुणाल देशमुखशी जुळले आहेत. गेल्या काही दिवसांत या दोघांना एकत्र पाहिले गेले आहे. कंगनाने कुणालला गिफ्ट दिल्याचीही चर्चा आहे. कुणाल आणि कंगना एकमेकांना बर्याच आधीपासून ओळखत आहेत. दोघेही भट्ट कॅम्पशी निगडीत आहेत. परस्परांच्या संबंधांबाबत बोलण्यास मात्र दोघेही उत्सुक नाहीत. आपल्या दोघांत शुद्ध मैत्री असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
बॉलीवूडमध्ये प्रवेश केल्यानंतर रितेश देशमुखच्या आयुष्यात दोन इच्छा होत्या. एक म्हणजे अलाद्दिनची भूमिका करणे आणि अमिताभ बच्चनसमवेत काम करणे. या दोन्ही इच्छा अल्लादिन या चित्रपटामुळे....
अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटात रणबीर कपूर एका पुतळ्याच्या रूपात दिसणार आहे. शहरातल्या एका पुतळ्याला रणबीर आपल्या मनातले सारे काही सांगत असतो आणि एक दिवस हा पुतळाच...
प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला या लेण्यांचा शोध लागला आणि भारतीय कला-संस्कृतीचं वैभव पाहून सार्या जगाचे डोळे दिपले. आजही इथल्या कलाकृती पाहताना चकित व्हायला होतं. या ठेव्याविषयी...