मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड (Bollywood Marathi)
सिनेगप्पा
रियाचा नवा 'हॉट लूक'

IFM

बंगाली बाला रिया सेन बर्‍यात दिवसांनंतर मुंबईत दिसली. गेल्या अनेक दिवसांपासून ती मुंबईबाहेर होती. सुटी साजरी करून ती आता मुंबईत परतली आहे. सुभाष घई यांनी दिलेल्या पार्टीत ती दिसली. पूर्वीपेक्षा ती जास्त सेक्सी दिसते आहे. सुटीनंतर खरं तर फिल्म स्टार्स अंमळ फुगूनच येतात. पण रियाचे वजन घटले आहे. त्यामुळे तिचे सौंदर्य वाढले आहे. तिला पाहून बॉलीवूडची अनेक मंडळी चकीत झाली.....
सिनेगप्पा
करीना पत्रकारांवर रागावलीय

IFM

करीना कपूर सध्या मीडीयावर भयंकर चिडलीय. प्रिंट असो वा इलेक्ट्रॉनिक मीडीया ही सगळी मंडळी आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप डोकं घालतात हा तिचा आक्षेप आहे. त्या तुलनेत आपल्या अभिनयासंदर्भात फार काही लिहिले, दाखविले जात नाही, ही तिची तक्रार आहे. गेल्या काही वर्षांत आपण अनेक चित्रपटांत चांगली कामे केली. पण त्याविषयी कुठेही काहीही आले नाही....