मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रिया मित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
दोन अनोळखींची कथा : स्ट्रेंजर्स

निर्माता- उदय तिवारी- राज कुंद्रा
दिग्दर्शक- आनंद एल राय
कलावंत- के. के. मेनन, जिमी शेरगिल, नंदना सेन, सोनाली कुलकर्णी

स्ट्रेंजर्स ही दोन अनोळखी व्यक्तींची कथा आहे. या दोन व्यक्तींची इंग्लंडमध्ये एका रेल्वेगाडीच्या बिझनेस क्लासमध्ये भेट होते. विशेष म्हणजे दोघेही भारतीय असतात.

preview
IFMIFM
मि. राय हे मॅनेजमेंटच्या दुनियेतील बडे नाव आहे. त्याचवेळी राहूल हा नवोदीत लेखक आहे. दोघांचे व्यक्तिमत्व अगदी भिन्न. पण दोघांच्या आयुष्यात एक समान धागा आहे. त्यांनी ठरवल्यापेक्षा अगदी वेगळे आयुष्य सध्या ते जगत आहेत.

preview
IFMIFM
प्रवासात वेळ जायला हवा म्हणून ते दोघेही गप्पा मारू लागतात. या गप्पांमध्येही त्यांचे आयुष्य डोकावते. हे आयुष्य बदलण्यासाठीच आता काही केले पाहिजे, ही समान भावना दोघांच्याही बोलण्यात येते. या गप्पांचा परिणाम असा काही होतो, की चार आयुष्यच एकदम बदलून जातात. एकमेकांना अनोळखी असलेले मित्र बनतात, आणि मित्र असलेले अनोळखी.
आणखी
तारें जमीं पर- लहानग्यांच्या विश्वाचा धांडोळा
लहान मुलाचे भावविश्वः तारे जमीं पर
'तारे जमीन पर' ची कथा वेगळी : आमीर खान
हल्लाबोल : सुपरस्टारच्या मनोव्यापाराचे चित्रण
कलेचा वारसा जपण्यासाठीचा संघर्ष : 'आजा नच ले'
दहा कथानकांची गुंफण ‘दस कहानियाँ’