मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > आगामी चित्रपट
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
‘जिमी’ : मिथूनपुत्राचा पहिला चित्रपट

IFM
निर्माता : नवमान मलिक - सलमान मलिक
दिग्दर्शक : राज एन. सिप्पी
संगीत : आनंद राज आनंद
कलाकार : मिमोह चक्रवर्ती, विवाना, राहुल देव, जुल्फी सईद, वल्लभ व्यास, विकास कलंत्री, शक्ती कपूर

मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह चक्रवर्ती लवकरच बॉलीवूडमध्ये प्रवेश करीत आहे. 18 एप्रिलला त्याचा 'जिमी' हा पहिला चित्रपट प्रदर्शित होत आहे. आपल्या चाहत्यांचे प्रेम मिमोहला मिळेल याची मिथुनला खात्री आहे.

जिमी (मिमोह चक्रवर्ती) एक मेहनत करणारा तरुण आहे. आपल्या कुटुंबाचा आधार देण्यासाठी तो रात्रं-दिवस मेहनत करतो. तो दिवसा कार इंजिनियर आणि रात्री क्लबमध्ये डिजे म्हणून काम करतो. साधा भोळा, सत्याच्या मार्गावर चालणार्‍या जिमीचे जीवन एका घटनेनंतर पार बदलून जाते. त्याचा मार्ग वेगळा होता. पण हा प्रवास तितका सोपा नसतो.

जिमीच्या आयुष्यात असे काय घडले? त्याला हेच हवे होते का? तो त्यात यशस्वी होतो का? या प्रश्नांची उत्तरे 'जिमी' पाहिल्यानंतरच कळू शकतील.
आणखी
खुदा के लिए
हायजॅक
शौर्य : न्याय, विश्वास आणि सन्मानाची कथा
सिर्फ : लाइफ लुक्स ग्रीनर ऑन द अदर साइड
रेस : कोण जिंकणार?
मार्चमध्ये प्रदर्शित होणारे चित्रपट