चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » आगामी चित्रपट » 'सिकंदर' मध्ये काय आहे?
आगामी चित्रपट
Feedback Print Bookmark and Share
 
निर्माता : सुधीर मिश्रा, बिग पिक्चर्स
दिग्दर्शक : पियूष झा
संगीत : शंकर-अहसान-लॉय, जस्टिन, उदय, संदेश शांडिल्
कलाकार : परझाद दस्तूर, आयशा कपूर, संजय सूरी, आर. माधवन, अरुणोदय सिं

सिंकदर रझा (परझान दस्तूर) या चौदा वर्षाच्या मुलाची दहा वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली आहे. तेव्हापासून तो आपल्या काका-काकूंबरोबर काश्मीरमधील एका छोट्याशा गावात रहातोय. सिकंदरची सुखाची कल्पना त्याचे स्वर्गस्थ आई-वडिल व फुटबॉलपर्यंत मर्यादीत आहे.

त्याच्याच वयाची नसरीन (आयशा कपूर) सिकंदरची मैत्रिण आहे. शाळेतून घरी परतताना एक दिवस सिकंदरला एक बंदुक मिळते. नसरीन नको म्हणत असतानाही सिकंदर ती उचलतो.

IFMIFM
ही बंदुक उचलल्यानंतर सिकंदरचे आयुष्यच बदलते. दुष्ट प्रवृत्तींच्या लोकांशी त्याचा सामना होतो. पण बंदुक हाती असल्याने परिस्थिती त्याच्या हातात रहात नाही. यात अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. या सगळ्यांचे खापर सिकंदरवर फुटते. पण शेवटी या सगळ्याचा तपास शेवटापर्यंत जातो, तेव्हा कळतं. सिकंदर या प्रकरणातला फक्त मोहरा आहे, त्याचे बोलवते धनी वेगळेच आहेत. त्यांना काश्मीरमध्ये शांतता नकोय म्हणून ते सिकंदरचा वापर करून घेत होते.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: सिकंदर, आयशा कपूर, कश्मीर, परज़ान दस्तूर, Sikandar, story of sikandar, synopsis of Sikandar, film preview, ayesha kapoor