मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
क्रेझीतून राखी बाहेर
भाषा
चित्रपट दिग्दर्शक राकेश रोशन यांचे होम प्रोडक्शन असलेल्या क्रेझी 4 या चित्रपटातून राखी सावंतचे आयटम सॉंग हटवण्यात आले आहे.
या गाण्याला कात्री लावण्याचे कारण त्यांनी स्पष्ट केले नसून, यामागे राखीचा स्वभावच कारणीभूत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

'देखता है तू क्या' या गाण्यावर राखीने धमाल नृत्य केले आहे. या गाण्याच्या प्रोमोने राखी पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आली होती. एवढेच नाही तर, हॉर्न प्लीजच्या सेटवर तनुश्री दत्ताने गोंधळ घातल्यानंतर या जागी राखीला घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

आता आपलेही आयटम सॉंग हटवण्यात आल्याने राखी जाम भडकली आहे. आपण या गाण्यासाठी छदामही घेतला नसताना हे गाणे वगळण्याचा निर्णय चुकीचा असल्याचे तिला वाटते. (स्त्रोत - एप्रिफूवृत्तसेवा)

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
आणखी
'रेस'च्या यशाचे श्रेय करिनाला
संवेदनशील आमीर खान
नशीब बदलायच्या प्रयत्नात इशा
अक्षय कुमार तात्या टोपेंच्या भूमिकेत?
भाऊ असावा तर असा
बिझी करीना