मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
यशाच्या श्रेयाच्या 'रेस'मध्ये समीराही

PR
'रेस'च्या यशाचे श्रेय इतर कलाकारांप्रमाणेच समीरा रेड्डीही घेतेय. याचा अर्थ समीराही या चित्रपटात आहे. आणि रेसमुळे तिच्या खात्यात यशस्वी चित्रपट जमा झाला आहे.

समीराने चित्रपटात मिनी नावाच्या मुलीची भूमिका केली असून त्यात ती बॉस अनिल कपूरला मूर्खासारखे काहीही प्रश्न विचारीत राहते. 'वन टू थ्री' मध्येही समीराची जोडी परेश रावलसोबत दिसली.

अनिल कपूर आणि परेश रावल यासारख्या वयस्कर अभिनेत्यांसोबत काम करून आपल्या करियरशी खेळत तर नाही ना? या प्रश्नावर अनुभवी अभिनेत्यांसोबत अभिनय करुन बरेच काही शिकायला मिळाले, असे उत्तर तिने दिले.

अक्षयच्या कामाने प्रभावीत झालेली समीरा संधी मिळाली तर अक्षयकुमार सोबत काम करायला आवडेल असे सांगत फिरत आहे. आपली जोडी प्रेक्षकांनाही आवडेल असे तिला वाटते. एखादा निर्माता तिची ही इच्छा पूर्णही करो याच तिला सदिच्छा.
आणखी
अभिषेकशी वाजल्याने ऐश्वर्या माहेरी
दीपिका पुन्हा एकदा धोनीसमवेत
विवेकची 'सेकंड इनिंग'
दीपिका अक्षयची नवी जोडी
क्रेझीतून राखी बाहेर
'रेस'च्या यशाचे श्रेय करिनाला