मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
दीपिकाचे 'हॉट' फोटोसेशन

deepika
IFM
दीपिका पदुकोण हा बॉलीवूडमधला ताजा एटमबॉम्ब आहे. धोनी, युवराजच्या विकेट पाडल्यानंतर बाईसाहेब सध्या रणबीर कपूरबरोबर आहेत. पण बाईंच्या या नामावळीत उपेन पटेल हेही एक नाव यापूर्वी सामील होते. त्याचे पुरावेच आता आले आहेत. या उपेनबरोबर (तोच तो पडेल चित्रपटांचा पडेल नायक) तिने केलेले हॉट फोटोसेशनचे फोटो मीडीयात आले आहेत.

दीपिकाला आता इतकी प्रसिद्धी मिळालेली असताना नेमक्या याच 'मुहूर्ता'वर हे फोटो का आले असतील? कारण हे फोटोसेशन दीपिकाची काहीही ओळख नसतानाचे आहे. त्या काळातील या 'हॉट' गोष्टींचा परिणा तिच्या कारकिर्दीवरही होऊ शकतो.

deepika
IFM
मागे श्रीदेवीच्या बाबतीतही असंच घडलं होतं. श्रीदेवी जेव्हा कोणीच नव्हती, त्यावेळी तिने सी ग्रेडच्या चित्रपटात कामे केली होती. त्यासाठी भरपूर अंगप्रदर्शनही केलं होतं. पण श्रीदेवी लोकप्रिय झाल्यानंतर त्या हुशार निर्मात्यांनी हे चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची तयारी सुरू केली. पण ही बाब श्रीदेवीला कळल्यानंतर तिने मोठी रक्कम देऊन या चित्रपटांचे प्रदर्शन थांबविल्याची चर्चा होती.

नकळत्या वयात दीपिकाने उचललेले हे धाडसी पाऊल तिला आता मात्र अडचणीचे ठरू शकते. कारण आधीच लफडेबाज म्हणून तिची प्रतिमा झालीय. त्यात हे 'हॉट' फोटोसेशनची धग तिच्या चाहत्यांना सहन होणार नाही.
आणखी
शेर्लिन चोप्रा यशराज फिल्म्सच्या चित्रपटात
आपल्या संघासाठी शाहरूख गाणार
राकेश रोशनने केली जिंगलची चोरी
ह्रतिक रोशन मुंबई इंडियन्सकडे
अमिताभ बोलला मराठीत
शिल्पाला पाच कोटीची ऑफर?