मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
सैफ शाहरूखला मागे टाकण्याच्या तयारीत

saif
IFM
जाहिरातीच्या उद्योगात लवकरच सैफ अली खान शाहरुख खानला मागे टाकण्याची शक्यता आहे. सैफचे चित्रपट हिट होताहेत, हे त्याचे कारण आहेच, पण याशिवाय एक वेगळा कलावंत अशीही त्याची इमेज होत आहे. सैफ फक्त भारतीय ब्रॅंड्‍ससाठीच काम करत नसून आंतरराष्ट्रीय उत्पादनांसाठीसुद्धा ब्रॅंड एम्बेसडर म्हणून पुढे येत आहे.

सैफने गेल्या 6 महिन्यात 12 ब्रॅंड्ससाठी जाहिराती केल्या आहे. बॉलीवूडमध्ये सर्वांत जास्त ब्रॅंड्‍ससाठी जाहिराती करण्याचा श्रेय शाहरुखला जाते. कारण त्याच्या जवळ 14 ब्रॅंड्‍स आहेत. पण सैफ त्यालाही मागण्याच्या तयारीत आहे, असे दिसतेय.
आणखी
अमिताभ म्हणतोय हनुमान चालिसा
अखेर 'बिल्लू बार्बर'ला नायिका मिळाली
संपदा करणार कॉमेडी शोचे अँकरींग
खजुराच्या झाडावर अटकलेला 'मिमोह'
श्रीराम लागू आणि अमिरला मंगेशकर पुरस्कार
काजोलच्या वडिलांचे निधन