मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
ईशाच्या ओठांची बॉलीवूडमध्ये चर्चा
जॉज आणि बेले डान्स शिकण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून अमेरिकेत असलेल्या ईशा देओलने आपल्या ओठांचेही ऑपरेशन केले असल्याची सध्या बॉलीवूडमध्ये जोरदार चर्चा आहे.

ऑपरेशनचे कारण ईशाने स्पष्ट केले नसले तरी, तीच्या दोन्ही ओठांमध्ये बराच फरक असल्याने तिने यावर सर्जरी केल्याची माहिती तिच्या निकटवर्तियांनी दिली आहे.

सर्जरी करून आल्यानंतर ईशा सध्या घरातच बसने पसंत करत असून, 'वन टू थ्री' च्या प्रोमोलाही तिने अनुपस्थिती लावली असल्याने बॉलीवूडमध्ये सध्या तीच्या ओठांची जोरदार चर्चा आहे.
आणखी
क्रेझी-४ नव्या वादात
सैफ शाहरूखला मागे टाकण्याच्या तयारीत
अमिताभ म्हणतोय हनुमान चालिसा
अखेर 'बिल्लू बार्बर'ला नायिका मिळाली
संपदा करणार कॉमेडी शोचे अँकरींग
खजुराच्या झाडावर अटकलेला 'मिमोह'