मुन्नाभाई एमबीबीएस मधली चिंगी अर्थात अभिनेत्री विद्या बालन आता जपानची प्रसिद्ध कंपनी तोशीबा इंडिया ची ब्रँड अॅम्बसीडर बनली आहे. कंपनीने काल याची आधीकृत घोषणा केली.
एलसीडी टेलिव्हिजन, फ्रीज, वॉशिंग मशीन, आणि डायरी सारख्या आपल्या अनेक उत्पादनासाठी कंपनीने तिची नियुक्ती केली आहे. कंपनीचे प्रबंध निदेशक यूजो काटो यांनी बालनच्या नावाची घोषणा केली.
|