मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
पंडित जसराज यांची बॉलिवूड गायकी

pandit
ND
प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांनी प्रथमच परंपरेला फाटा देत एक बॉलीवूड गाणे म्हटल्याने त्यांच्या चाहत्यांना आणि भारतीय संगीत प्रेमींना सुखद धक्का बसला आहे.

पंडितजींच्या निकटवर्तियांनी दिलेल्या माहितीनुसार विक्रम भट यांच्या ' 1920' या चित्रपटात पंडितजींनी 'वादा तुमसे है वादा' हे गाणे म्हटले आहे.समीर यांनी लिहिलेल्या या गाण्याला अदनान सामीने संगीत दिले आहे. गाण्याचे नृत्य दिग्दर्शन राजू खान यांनी केले आहे. 1920 हा चित्रपट भारतीय मुलगा आणि इंग्लंडच्या मुलीच्या प्रेम कथेवर आधारीत चित्रपट आहे.
आणखी
विद्या बालन बनली तोशीबाची ब्रँड अ‍ॅम्बसीडर
कॉपीराइट प्रकरणात अमिर खानला समन्स
मल्लिकाचे नखरे
ईशाच्या ओठांची बॉलीवूडमध्ये चर्चा
क्रेझी-४ नव्या वादात
सैफ शाहरूखला मागे टाकण्याच्या तयारीत