मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
'बंबईसे आया मेरा दोस्त' नव्या ढंगात

bapplihari
IFM
बप्पी लाहिरींनी दिलेल्या अनेक गाण्यांपैकी 'बंबई से आया मेरा दोस्त' हे गाणे चांगलेच गाजले होते. १९७७ मधील 'आपकी खातीर' या चित्रपटातील हे गाणे आहे. यात विनोद खन्ना आणि रेखा यांच्या भूमिका होत्या. गाण्याच्या संगीताबरोबरच गाणेही खुद्द बप्पीदांनीच गायले होते.

निखिल आडवाणी या नव्या दिग्दर्शकालाही हे गाणे भलतेच आवडते. म्हणूनच त्या्या आगामी 'चांदनी चौक टू चायना टाऊन' या चित्रपटातही त्याने हे गाणे ठेवले आहे. बप्पीदांनी या गाण्याची धुनही नवी बनवली आहे.

deepika
IFM
दीपिका डबल रोलमध्ये
'ओम शांती ओम'मध्ये दीपिका पदुकोण डबल रोलमध्ये होती. आता 'चांदनी चौक टू चायना टाऊन' या चित्रपटातही ती डबल रोलमध्ये असल्याचे कळते. निखिलनेही याला पुष्टी दिली आहे. दीपिकाचा नायक अक्षयकुमार आहे.
आणखी
पंडित जसराज यांची बॉलिवूड गायकी
विद्या बालन बनली तोशीबाची ब्रँड अ‍ॅम्बसीडर
कॉपीराइट प्रकरणात अमिर खानला समन्स
मल्लिकाचे नखरे
ईशाच्या ओठांची बॉलीवूडमध्ये चर्चा
क्रेझी-४ नव्या वादात