मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
महिमा चौधरीच्या आनंदाचा राज
एएनआय
बॉलीवूड अभिनेत्री महिमा चौधरीचे पाय सध्या जमीनीवर पडत टेकत नाहीत. कारण, ती आता व्यावसायिक चित्रपटात दिसत नसली तरी त्याला समांतर आर्ट (कला) चित्रपटात काम केल्यामुळे ती खूप खुश आहे.

नुकताच प्रदर्शित झालेला ‘होप अँड द लिटील शुगर’ या चित्रपटात काम केल्यामुळे महिमा खूपच उत्सुक आहे. व्यावसायिक चित्रपटाला समांतर व कला चित्रपटातील आपल्या शानदार पुनरागमनामुळे ती खूप खुश आहे.

‘होप अँड द लिटील शुगर’ या चित्रपटापासूत तीला खूप अपेक्षा असल्याचे महिमाने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. तसेच, दिग्दर्शक तनुजा चंद्रा यांचेही तीने मनभरून कौतुक केले.
आणखी
ऐश, अभिषेक 'लज्जो'त एकत्र
सरकारसाठी 'विद्याकडे' पुन्हा वेळ नाही
अमिरची 17 तासांची मिटींग
बिपाशाचा अमिताभलाही नकार
सैफ अली खानचा मुलगा चित्रपटात
अभिषेक-ऐश्‍वर्याच्या लग्नाचा वाढदिवस मियामीत