मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
होगा....होगा.... होगा
IFMIFM
आपल्या मराठमोळ्या सचिन पिळगावकरचे दिग्दर्शन असलेल्या 'होगा...होगा...होगा' या चित्रपटात जॉन अब्राहम आणि आयशा टाकिया काम करण्याची शक्यता आहे. हे चित्रपट म्हणजे रोमॅंटिक कॉमेडी आहे. परिस्थितीमुळे या दोघांना सोबत राहवे लागत आणि मग त्यांच्यात जे काही घडतं त्यावर चित्रपट आधारीत आहे. सचिनने या अगोदर प्रेम दिवाने, आजमाइश, ऐसी भी क्या जल्दी है या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

अनुराज कश्यपच्या 'नो स्मोकिंग' मध्ये आयशा आणि जॉन दोघांनी काम केले आहे. दोघेही स्क्रिप्ट वाचत आहे पण अजून चित्रपट साइन केलेला नाही.
आणखी
चाय गरम
सनी देओलसाठी साठ लाखांचा खर्च
गोविंदाची डायटींग
शाहिद आणि विद्याचं 'बिल' प्रकरण
करीनासाठी सैफचा सिगारेट त्याग
महिमा चौधरीच्या आनंदाचा राज