मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
करीना आणि सैफ चा 'एकांत'
करीना आणि सैफ एकमेकांच्या प्रेमात इतके गुंतले आहेत, की त्यांना चित्रीकरणामुळे वेळ मिळत नसल्याने त्यांनी एकमेकांचा विरह घालवण्यासाठी मालदीवमध्ये चुपचाप सुट्ट्या घालवल्या.

'टशन' नुकतीच प्रदर्शित झाली असून या चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यानच करीना आणि सैफ एकत्र आले होते.

इथेच त्यांचे सूत जुळले. कितीतरी दिवस ते एकत्र होते. पण ते शूटिंगच्या निमित्ताने. त्यांना एकांत हवा होता. यासाठी त्यांनी मालदीवला सुट्ट्या घालवण्याचा प्लॅन केला आणि नुकतेच ते सुट्ट्या इंन्जॉय करून परतलेतही.
आणखी
गोविंदाचा 'पारा गरम'
मल्याळम चित्रपटाला विवेकचा नकार
यशराजचे 'थोडा प्यार थोडा मॅजीक'
होगा....होगा.... होगा
चाय गरम
सनी देओलसाठी साठ लाखांचा खर्च