मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
जॉनचे रुप पालटले?
आपल्या अदाकरी बरोबरच आपल्या लूकमुळे अल्पावधीतच सूपरस्टारच्या यादीत जागा मिळवणार्‍या जॉन अब्राहम ने नागेश कुकनूर यांच्या आगामी 'आशाएँ' या चित्रपटासाठी आपल्या लूकमध्ये बराच बदल केला आहे.

त्याच्या लूकवरून सध्या बॅलीवूडमध्ये जोरदार चर्चा असून, तो एक चांगला कलाकार असल्याचे नागेशचे म्हणणे आहे. यापुर्वी कुकनूर यांनी अनेक चित्रपट बनवले आहेत, ते त्यांच्या आकर्षक कथानकामुळे ओळखले जातात.

आशाएँ हा असाच वेगळा चित्रपट असून प्रेक्षकांना यात जॉनची भूमिका आणि त्याचा नवा लूकही फार आवडेल असा नागेश यांचा दावा आहे.
आणखी
सलमानचे नवे 'प्रेम'
टशन नंतर सैफला 'टेन्शन'
आमिषा म्हणते, 'मेरा बंगला बने न्यारा'
सलमानचे 'दस नखरे'
शाहरूखला आमीरबरोबर काम करायचंय
अरशदला आलाय 'होम सिकनेस'