बांग्लादेशचे संस्थापक शेख मुजीब यांच्या जीवनावर आधारीत 'दि पोएट ऑफ पॉलिटिक्स' या चित्रपटात त्यांच्या मुख्य भूमिकेत आता अमिताभ आपल्या पुढ्यात येणार आहे.
चित्रपट निर्माते अब्दुल गर्फार यांनी दिलेल्या माहितीनुसार अमिताभ यांनी चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे.
इतकेच नाही तर शेख मुजीब यांच्या तरुण मुलाची भूमिका अभिषेक बच्चन करणार आहे.विशेष म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम बेनेगल यांनी केले आहे.
|