मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
कॅटरीना क्रिकेटच्या प्रेमात
बॉलीवूड स्टार कॅटरीना कैफ सध्या चित्रपट सोडून आयपीएल सामन्यात जास्त व्यस्त आहे. तिला क्रिकेटचे जणू वेडच लागले आहे.

ती सध्या सलग पाचव्यांदा हरलेल्या बेंगलोरच्या रॉयल चॅलेंजर्सची ब्रँड अँबेसीडर आहे.तिला सुरुवातीपासूनच क्रिकेटमध्ये आवड असून, कदाचित आपण इंग्लंडचे नागरिक असल्याने ही आवड आपल्यात निर्माण झाल्याचे तिला वाटते.

कॅटरीनाला आधी वेस्टइंडीज संघ प्रचंड आवडायचा, आता ती भारतीय संघाच्या प्रेमात पडली आहे.
आणखी
दर्शिल सध्या 'बिझी' आहे
दशावतारम मुळे 'मल्लिकाची' पंचायत
बादशहाची 'सत्ता' जात आहे
शाहरुखचा 'रजनीकांत'शी पंगा
मुजीब साकारण्यास 'अमिताभचा' नकार
अल्पवस्त्रांकित मल्लिकामुळे नवा वाद