मुख्य पृष्ठ > मनोरंजन > बॉलीवुड > सिनेगप्पा
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
आब्बास-मस्तानची 'लाईफ पार्टनर'
बॉलीवूडमध्ये एक काळ असा होता, की सर्वांना नट किंवा नटी बनण्याची इच्छा असायची. काही जणांनी तर ते आपल्या आयुष्याचे ध्येयच केले होते.आता मात्र परिस्थिती जरा वेगळी आहे.

सध्या येणार्‍या पिढ्यांचा कल निर्माते किंवा दिग्दर्शक बनण्याकडे वाढला आहे. यात अगदी दिग्गज नट आणि नट्याही अपवाद नाहीत.

आता हेच पहाना, अब्बास-मस्तान ही दिग्दर्शक जोड गोळी एक नवा चित्रपट घेऊन येत आहे. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या चित्रपटाचे निर्माते म्हणून काम केले आहे.

त्यांच्या नव्या चित्रपटाचे नाव लाईफ पार्टनर असून,दिग्दर्शनाची जबाबदारी रुमी जाफरी यांच्यावर टाकण्यात आली आहे. या चित्रपटात गोवींदा, फरदीन खान, तुषार कपूर, यांची प्रमुख भूमिका असणार आहे.
आणखी
'रोबोट' शाहरुखच्या हातून गेला
'विवानाला' सगळेच विसरले
कॅटरीना क्रिकेटच्या प्रेमात
दर्शिल सध्या 'बिझी' आहे
दशावतारम मुळे 'मल्लिकाची' पंचायत
बादशहाची 'सत्ता' जात आहे