चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » कसे चित्रीत झाले 'होले होले..' गाणे?
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
चित्रपट निर्मिती करणे खायचे काम नाही. अनेक दिवासांचे कष्ट आणि सगळी भट्टी जमून आली तरच चांगल्या दर्जाचा चित्रपट बनतो. यामागे कलाकारांबरोबरच सगळ्या युनिटचे कष्ट असतात.

आदित्य चोप्रा दिग्दर्शित 'रब ने बना दी जोड़ी' तील गाणे सध्या लोकप्रिय होत आहे. 'हौले-हौले' या गाण्याने धूम माजवली आहे. या गाण्याचे शूटिंग कसे झाले? गाण्याच्या मागे काय विचार होता, ये संगीतकार, गीतकार, कोरियोग्राफर आणि स्वत: शाहरूख खान. ऐकायचय तर मग वरच्या छायाचित्रावर क्लिक करा..
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: कसे चित्रीत झाले होले होले गाणे