चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » 'गजिनी'चा प्रोमो पहा.
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
गेल्या वर्षी आमीर खानचा 'तारे जमीं पर' प्रदर्शित झाला होता. या वर्षी गजिनी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून आमीर एक्शन भूमिकेतून रसिकांसमोर येणार आहे.

आमीरचा चित्रपट नेहमी चर्चेचा विषय असतो. 'तारे जमीं पर'चे गेल्या वर्षी खूप कौतुक झाले होते. त्यामुळेच गजिनीबाबत खूप उत्सुकता आहे. आमीर या चित्रपटातून काय नवे करतो आहे याविषयी कुतूहल आहे.

सूड ही चित्रपटाची थीम आहे. आमीरने यातील भूमिकेसाठी लूक बदलला आहे. त्याचीही सध्या चर्चा आहे. अलू अरविंद निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ए. आर. मुरूगदास यांनी केले आहे. आमीर खान, असिन व जिया खान हे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहेत.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: गजिनी, आमीर खान, अमिर खान, अमीर खान