चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » विनोदी भूमिकांना श्रेयस पकलाय...
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
IFM
IFM
बॉलीवूडमध्ये एका भूमिकेत तुम्ही लोकप्रिय ठरलात की तशाच प्रकारच्या भूमिका मिळायला लागतात. त्यामुळे टाईपकास्ट व्हायला वेळ लागत नाही. त्या भूमिकांचा शिक्का पडून जातोय. श्रेयस तळपदेचेही असेच होतेय. श्रेयस विनोदी भूमिका चांगल्या करतोय असे गेल्या काही चित्रपटातून दिसून आलेय. त्यामुळे त्याच्याकडे याच भूमिका चालून येताहेत. पण त्यामुळे तो स्वतः कंटाळलाय. वास्तविक मराठीत वैविध्यपूर्ण भूमिका हाताळणार्‍या श्रेयसला हिंदीत तशा भूमिका का मिळत नाही हा प्रश्नच आहे. सध्या त्याच्याकडे पायरेट, भावनाओं को समझो, सीझन्स ग्रीटिंग्ज हे चित्रपट आहेत, यातले बहुतांश विनोदी आहेत.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: श्रेयस तळपदे