चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » म्हणे सेलिनाचा 'अभिनय' पहा
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
IFM
IFM
सेलिना जेटली एक्सीडेंट ऑन हिल या चित्रपटात काम करतेय. एरवी सेलिनाच्या कुठल्याही चित्रपटाची चर्चा होतेच, पण ती तिने केलेल्या अंगप्रदर्शनाबद्दल. बाकी तिच्या अभिनयाविषयी काय चर्चा करणार म्हणा.

पण यावेळची बातच वेगळी आहे, असा सेलिनाचा दावा आहे. सेलिनाच्या मते हा चित्रपट तिच्यासाठी खास आहे. कारण यात आपण ग्लॅमर डॉल नव्हे तर अभिनयही करू शकतो हे दाखवून दिले आहे. आपल्या शरीराऐवजी लोक अभिनयाकडे लक्ष देतील असा तिला विश्वास आहे.

सेलिनाचा हा दावा किती मनावर घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तसेही सेलिनाला किती गंभीरपणे घ्यायचे हाही प्रश्नच आहे. कारण आपल्या आगामी चित्रपटाविषयी असे दावे करण्याचा बॉलीवूडी फंडा काही नवीन नाही. तरीही बघूया, घोडामैदान काही लांब नाही. लवकरच चित्रपट रिलीज होणार आहे, बघूया.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: सेलिना जेटली, सेक्सी सेलिना, एक्सीडेंट ऑन हिल रोड, बॉलीवुड