चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » रणबीरचा झाला पुतळा
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 

ranveer kapoor
PR
अजब प्रेम की गजब कहानी या चित्रपटात रणबीर कपूर एका पुतळ्याच्या रूपात दिसणार आहे. शहरातल्या एका पुतळ्याला रणबीर आपल्या मनातले सारे काही सांगत असतो आणि एक दिवस हा पुतळाच त्याच्यासारखा दिसायला लागतो, असे या चित्रपटाचे कथानक आहे. रणबीरला पुतळ्याचा लूक देण्यासाठी मेक अप मॅन विक्रम गायकवाडने बरेच कष्ट घेतले आहेत. मेकअप पूर्ण होईपर्यंत रणबीरला पुतळ्यासारखे स्थिर उभे रहावे लागायचे. त्यानंतर शुटींग व्हायचे. या सगळयांत कितीतरी तास जायचे. रणबीर पार थकून जायचा. तरीही त्याने जिद्दीने हे शूटींग पूर्ण केले.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: रणबीरचा झाला पुतळा सिनेगप्पा, आगामी चित्रपट, चित्रपट समीक्षा, ओळख कलावंताची, फिल्मोग्राफी, बोले तो स्टार, हॉलीवूड, ऑस्कर