चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » 'दे दणादण' साठी 'कुर्बान'
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 

kurban
IFM
प्रियदर्शनच्या 'दे दना दन'साठी करण जोहरने २७ नोव्हेंबर ही तारीख 'कुर्बान' केली आहे. करणचा कुर्बान आणि प्रियनचा 'दे दना दन' हे दोन्ही चित्रपट आधी २७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार होते. पण कुर्बान आता एक आठवडा आधी म्हणजे वीस नोव्हेंबरला प्रदर्शित होईल. दे दना दन मात्र २७ लाच रिलीज होईल. एकाच दिवशी दोन बडे चित्रपट रिलीज होऊ नयेत आणि नुकसान होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: दे दणादण साठी कुर्बान सिनेगप्पा, आगामी चित्रपट, चित्रपट समीक्षा, ओळख कलावंताची, फिल्मोग्राफी, बोले तो स्टार, हॉलीवूड, ऑस्कर