चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » मेघना नायडूची लोकप्रियता (?)
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
IFM
IFM
मेघना नायडूची लोकप्रियता किती हे नुकतेच इंदूरमध्ये घडलेल्या एका घटनेवरून समजून यावे. मेघना इंदूरमध्ये एका कार्यक्रमासाठी येणार होती. त्यानुसार संबंधित संस्थेचे कार्यकर्ते तिच्यासाठी विमानतळावर जाऊन वाट पहात होते. मुंबईहून येणारे विमान आले आणि विमानातून एक मुलगी बाहेर आली. कार्यकर्ते तिच्याकडे धावत पळत गेले. कॅमेर्‍यांचे फ्लॅश चमकू लागले. काही जण तिच्याबरोबर फोटो काढून घेऊ लागले. पण तेवढ्यात एकाच्या लक्षात आले की ही मेघना नाहीच. त्या मुलीलाही काय चालले ते कळेना.

अखेर तिनेही सांगितले की मी मेघना नाही. त्यानंतर ती कार्यकर्ता मंडळी ओशाळी झाली. मेघना नायडू. आयटम गर्ल म्हणून ओळख असली तरी ती काही काळापुरतीच. आत्ता तिला कोणीही ओळखत नाही, हेच अधोरेखित झालं. नाही काय?
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: मेघना नायडू