चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » संजय दत्त वजन कमी करतोय...
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
IFM
IFM
संजय दत्त सध्या वजन कमी करण्याच्या कामात गुंतला आहे. त्याचे कारण ठरली आहे कंगना राणावत. कंगनासोबत संजय मणिशंकर दिग्दर्शित 'नॉक आऊट' या चित्रपटात काम करतो आहे. कंगनाच्या तुलनेत आपण वयस्कर वाटू नये यासाठी संजय वजन कमी करतो आहे. त्यासाठी सत्वयुक्त आहार तो घेतो आहे. कार्बोहायड्रेड्स असलेले अन्न टाळतो आहे. त्याच्या या प्रयत्नाला यशही येऊ लागले असून त्याचे वजन कमी होते आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: कंगना राणावत संजय दत्त