चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » माय नेम इज खान १२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
शाहरूख खानने त्याच्या वाढदिवशी चाहत्यांना खुशखबर दिली असून त्याचा 'माय नेम इज खान' हा बहुचर्चित चित्रपट येत्या १२ फेब्रुवारी प्रदर्शित होणार असल्याचे आज जाहीर केले आहे. भारतासह अमेरिका, कॅनडा, युके, ऑस्ट्रेलियासह चाळीस देशात तो प्रदर्शित होईल. फॉक्स स्टुडीओ, २० सेंच्युरी फॉक्स इंटरनॅशनल व फॉक्स सर्चलाईट यांनी ही घोषणा केली.

करण जोहर निर्मित या चित्रपाटत शाहरूखने रिजवान नावाच्या युवकाची भूमिका केली असून काजोल त्याची नायिका आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: शाहरूख खान