चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » करीना पत्रकारांवर रागावलीय
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
IFM
IFM
करीना कपूर सध्या मीडीयावर भयंकर चिडलीय. प्रिंट असो वा इलेक्ट्रॉनिक मीडीया ही सगळी मंडळी आपल्या वैयक्तिक आयुष्यात खूप डोकं घालतात हा तिचा आक्षेप आहे. त्या तुलनेत आपल्या अभिनयासंदर्भात फार काही लिहिले, दाखविले जात नाही, ही तिची तक्रार आहे. गेल्या काही वर्षांत आपण अनेक चित्रपटांत चांगली कामे केली. पण त्याविषयी कुठेही काहीही आले नाही. पण आपण काय करतो, कुणाबरोबर असतो हे मात्र डिटेलमध्ये आले, असे तिचे म्हणणे आहे. करीना काय आहे, ना लोकांना यातच इंटरेस्ट असतो गं. म्हणून मीडीयालाही हेच छापावं लागतं.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: करीना कपूर