चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » शिल्पा २२ नोव्हेंबरला घेणार 'सात फेरे'
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
IFM
IFM
अखेर शिल्पा शेट्टीने तिच्या लग्नाची तारीख डिक्लेअर केली. येत्या २२ नोव्हेंबरला ही बाला उद्योगपती राज कुंद्राच्या गळ्यात वरमाला घालणार आहे. त्यासाठी निमंत्रणपत्रिकाही पाठविण्यात आल्या आहेत.

हे लग्न शिल्पाचा मित्र कम बिझनेस पार्टनर किरण बावाच्या खंडाळ्यातील बंगल्यात होणार आहे. त्याला बॉलीवूडमधील बडी मंडळी उपस्थित रहाणार आहेत. राज पंजाबी असल्याने हे लग्नही त्याच थाटात होणार आहे. त्यानंतर २४ नोव्हेंबरला मुंबईत मोठे रिसेप्शन होईल.

या लग्नाला शिल्पाची बहिण शमिता उपस्थित राहील की नाही या विषयीचे गूढ अजूनही उकललेले नाही. पण शमिता हजर राहिल असा विश्वास शिल्पाला आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: शिल्पा शेट्टी राज कुंद्रा शमिता