चित्रपट समीक्षा | अमिताभ बच्चन | फिल्लमबाजी | 'बोले' तो स्टार... | आगामी चित्रपट | सिनेगप्पा | ऑस्कर | हॉलीवूड | कतरीना | फिल्मोग्राफी | स्टार्स अ‍ॅड्रेस बुक
मुख्य पृष्ठ मनोरंजन » बॉलीवूड » सिनेगप्पा » 'पा'- अमिताभची मेहनत दाद देण्याजोगी
सिनेगप्पा
Feedback Print Bookmark and Share
 
अभिनयाशी अमिताभ बच्चन यांची बांधिलकी किती अतूट आहे हे नव्याने सांगायला नको. 'पा' या आगामी चित्रपटात अमिताभ यांनी आपल्या अभिनयाची एक नवी उंची गाठली आहे. खुद्द बिग बी यांनाही या चित्रपटाची प्रतिक्षा आहे. अमिताभ या चित्रपटात बारा वर्षाच्या बालकाच्या भूमिकेत आहेत. या मुलाला प्रागोरीया हा आजार झाला आहे. या भूमिकेत शिरण्यासाठी आमिताभनी घेतलेली मेहनत तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. शुटींगपूर्वी चार तास त्यांचा मेकअप सुरू असायचा. त्यानंतर शुटींग व्हायचे. या काळात ते काही खाऊ-पिऊ शकत नव्हते. दोन तास त्यांना मेकअप उतरवायला लागायचे. मेकअपनंतर अमिताभ पार बदलून जायचे. शुटींग पहायला गेलेल्यांना अमिताभ ओळखू येत नसत. अभिषेकने या चित्रपटात अमिताभच्या पित्याची भूमिका केली आहे.
संबंधित माहिती शोधा
हे सुध्दा शोधा: अमिताभ बच्चन पा