अमिताभचे दहा सर्वश्रेष्ठ चित्रपट (स्लाइड शो)

बच्चन यांनी अनेक यादगार चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील चांगले चित्रपट निवडणे खरोखरीच कठीण आहे. तरीपण आम्ही प्रयत्न करीत आहोत अमिताभच्या ांची निवड करण्याचा. आपण या दहा चित्रपटांवर नजर फिरवूया...

WDWD

आनंद (1971)

पात्र - डॉ. भास्कर के. बैनर्जी
दिग्दर्शक - हृषिकेश मुखर्ज
खरेतर या चित्रपटाचा नायक म्हणून राजेश खन्नाची निवड करण्यात आली होती. बाबू मोशायच्या रूपात अमिताभ सहाय्यक अभिनेता होते. पण, आपल्या ताकदीच्या अभिनयाने त्यांनी लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले. 'आनंद' राजेश खन्ना यांचा श्रेष्ठ चित्रपट म्हणता येईल. पण, चित्रपट पाहिल्यावर अमिताभच डोळ्यासमोर राहतात.
दुय्यम भूमिका असूनही अमिताभ यांनी आपली वेगळी छाप सोडली. येथूनच अमिताभ यांनी खन्ना यांच्या किल्यास सुरूंग लावण्यास सुरूवात केली.

जंजीर (1973)

पात्र - विजय खन्ना
दिग्दर्शक - प्रकाश मेहर
प्रकाश मेहरा यांना जेव्हा दिग्गज नायकांनी हा चित्रपट करण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी हताश होऊन अमिताभ यांना संधी दिली. प्राण यांच्याबरोबर अमिताभ यांनी पहिला शॉट दिला तेव्हा प्रभावीत झालेल्या प्राण यांनी मेहरा यांना कोप-यात नेले आणि म्हणाले, 'हा मुलगा नक्कीच सुपरस्टार बनणार' एंग्रीयंग मॅनची झोप 'जंजीर' पाहिल्यावरच उडाली होती. अमिताभची अदा निर्माता-दिग्दर्शकांना खुणावत राहिली.

यावर अधिक वाचा :  
संबंधित माहिती
Widgets Magazine

बॉलीवूड

अनिल कपूरचा 'गांधी माय फादर'

अनेकांनी चित्रपट, नाटकातून गांधींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. आता अशा चित्रपटापासून कायम ...

कॅशः अ‍ॅक्शनला विनोदाची फोडणी

दस हा चित्रपट दिग्दर्शित करणारे अनुभव सिन्हा आता तशीच तगडी स्टारकास्ट घेऊन कॅशद्वारे ...

सुष्मितासुद्धा मल्लिकाची प्रशंसक

मल्लिकांच्या प्रशंसकांमध्ये आता सुष्मिता सेनचे नावही सामील झाले आहे. महत्त्वाची गोष्ट ...

अभिताभला आठवतोय गब्बर

रमेश सिप्पी यांच्या शोले चित्रपटातील जय-वीरूची जोडी प्रेक्षकांना आजही पहायला आवडते. गब्बर ...

Widgets Magazine

Widgets Magazine

भटकंती

जानेवारी 2014 मधील भविष्यफल

नवीन वर्षाच्या नवीन महिन्यात योग्य वेळी म्हणजे जानेवारीपासून तुमची मुसंडी यशस्वी होईल. अधिकार ...

थर्टीफर्स्टची पार्टी मुंबईत 'ऑल नाईट' रंगणार

मुंबईसह ठाण्यात थर्टीफर्स्ट सेलिब्रेशन पार्टी ऑल नाईट रंगणार आहे. मुंबईतील रेस्टॉरंट पहाटे पाच ...

नवीनतम

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर 'यलो'सह 'फँड्री'ची छाप

61 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज (बुधवारी) जाहीर करण्यात आले असून त्यावर मराठीत 'आजचा दिवस ...

हाउसफुल-3मध्ये असणार जॅकलीन

‘हाउसफुल’ फ्रँचायझीच्या तिसर्‍या चित्रपटात जॅकलीन फर्नाडिसचा सहभाग असण्याची शक्यता आहे. ...

Widgets Magazine