स्त्री-पुरुष | इतर | संता-बंता | मुलांचे ‍विनोद
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » हास्यकट्टा (Marathi Jokes)
Jokes
WD
पाऊणशे वर्षाचे आजोबा
संजू- माझे आजोबा सध्या पाऊणशे वर्षांचे आहेत, पण त्यांच्या डोक्यावर तुम्हाला एकही पिकलेला केस आढळून येणार नाही. मंजू - म्हणजे अजूनही त्यांचे केस काळेभोर आहेत? संजू- नाही गं! त्यांचं डोकं जर संपूर्णपणे टकलांन व्यापलेलं आहे, तर त्यावर काळे केस तरी कसे शिल्लक असतील?
Tourism
MHNEWS
इतिहासाचा अमुल्य ठेवा 'अजिंठा'
प्राचीन भारतीय कला-संस्कृतीच्या इतिहासाचा अमूल्य ठेवा अजिंठा येथील तीस गुहांमध्ये शेकडो वर्षांपासून जतन करण्यात आला आहे....
पुढे जा...
Jokes
WD
गीतारहस्य
रस्त्यात दोन इसमांची भेट झाली. बोलता बोलता विषय टिळकांचा निघाला, तेव्हा पहिला म्हणाला, "लोकमान्य टिळकांचा 'गीतारहस्य' हा ग्रंथ खरोखरच अलौकिक आहे नाही का?" दुसरा- प्रश्नच नाही. त्या ग्रंथाला तोड नाही हो! पहिला- तुम्ही वाचलाय का तो ग्रंथ? दुसरा- नाही, पण तुम्ही?
• घरातल्या घरात चोरी • कसा काय वाटला वस्तारा?
• कवितेचा दर्जा • स्मरणार्थ
• गरमागरम मिसळ • खट्याळ चिंटू