स्त्री-पुरुष | इतर | संता-बंता | मुलांचे ‍विनोद
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » हास्यकट्टा » इतर » प्रेमपत्र
 
औषधाच्या दुकानावर एका तरूणीने लाजत-लाजतच दुकानदारस सांगितले- खरे तर, मला कोणतेच औषध विकत घ्यायचे नसून माझ्या प्रियकराचे पत्र आपल्याकडून वाचून घ्यायचे आहे. त्याचे अक्षर वाचणे मला शक्य नाही, तो एक नामांकित डॉक्टर आहे.
संबंधित माहिती शोधा