स्त्री-पुरुष | इतर | संता-बंता | मुलांचे ‍विनोद
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » हास्यकट्टा » इतर » बेडरेस्ट
 
चिमणराव- बरे झाले बुवा, माझा नवा साहेब पेशाने डॉक्टरच आहे.

गुंडोपंत- तर त्यात एवढे हुरळून जाण्यासारखे काय आहे?

चिमणराव- मी थोडासाही आजारी पडलो की तो लगेच मला बेडरेस्ट घेण्याचा सल्ला देतो.
संबंधित माहिती शोधा