स्त्री-पुरुष | इतर | संता-बंता | मुलांचे ‍विनोद
मुख्य पृष्ठ » मनोरंजन » हास्यकट्टा » इतर » दाताचा डॉक्टर
 
एक म्हातारी बाई दात काढविण्यास डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणाला - बाई तोंड उघडा, थोडं आणिक म्हातारी बाई वैतागून, अरे आता काय तोंडात बसून दात काढणार आहेस का?
संबंधित माहिती शोधा