शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. मुलांचे विनोद
Written By
Last Modified: मंगळवार, 23 जून 2015 (12:23 IST)

वाइनशॉप

गुरुजी : अरे गण्या कॉफीशॉप आणि वाइनशॉप यात काय फरक?
 

गण्या : सोप्पं आहे सर.. प्रेमाची सुरुवात कॉफीशॉपमध्ये होते.. आणि शेवट वाइनशॉपमध्ये होतो.