testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्रत्येक ग्राहकाच्या नावाने एक वृक्ष लावते हॉटेल

दिल्लीच्या क्लार्क्स ग्रुप ऑफ हॉटेलमध्ये तुम्ही जेवण करण्यासाठी गेलात तर हे हॉटेल पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी तुमच्या नावाने एक वृक्ष लावते. आपल्या हॉटेलमध्ये येणार्‍या प्रत्येक ग्राहकाच्या नावाने ते वृक्ष लावतात. व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर)नुसार वृक्षारोपणची ही मोहीम
चालवली जात आहे. एक ऑगस्टला या हॉटेलने 200 झाडे लावून या उपक्रमाला सुरुवात केली. 2018-19मध्ये 10000 झाडे लावण्याचे लक्ष्य या ग्रुपने ठेवले आहे. हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी हॉटेलकडून ही मोहीम चालवली जात आहे. हॉटेलने ठरवून दिलेल्या जागेवर हे वृक्षारोपण केले जाणार असून हे हॉटेलच त्याची देखभाल करणार आहे. पुढच्या वर्षासाठीसुद्धा हॉटेलने वृक्षारोपणाचे लक्ष्य ठरवले आहे. हॉटेलकडून मिळालेल्या माहितीनुसार, 2019-20 मध्ये 10 हजार झाडे लावण्याचे लक्ष्य ठरवण्यात आले आहे. क्लार्क्स ग्रुपचे प्रबंध निर्देशक अपूर्व कुमार यांनी सांगितले, की पर्यावरण स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आमच्या हॉटेलकडून राबवला जात आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

बाप्परे, पोटातून काढले ८ चमचे, २ स्क्रू ड्रायव्हर, २ ...

national news
हिमाचल प्रदेशातल्या लाल बहादुर शास्त्री सरकारी रूग्णालयात पार पडलेल्या एका शस्त्रक्रियेत ...

अहमदनगरमध्ये क्रिकेटच्या बॅटने घेतला आई मुलाचा जीव

national news
घरगुती वादातून पत्नी व सात वर्षाच्या मुलाच्या डोक्यात बॅटने मारून पतीने निघृत हत्या ...

मोदी सरकारचा शपथविधी या दिवशी होणार तर यांना मिळणार

national news
भाजपने लोकसभा निवडणूक 2019 मध्ये 542 पैकी 352 जागांवर जबरदस्त विजय मिळवला आहे. या ...

आर्ट ऑफ लिव्हिंगचे दुष्काळी लातुरात मोठे काम, आता ही नदी ...

national news
लातूर येथील दुष्काळ सर्व राज्याने आणि देशाने पाहिला आहे. लातूरमध्ये सर्वाधिक पाण्याचे ...

डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू

national news
पुण्याजवळील देहू येथे पाण्याऐवजी डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू झाला आहे. या मुलाला ...