‘मुंबई-पुणे-मुंबई’चा तिसरा भागही लवकरच‘

mumbai pune mumbai 2
Last Modified शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (09:55 IST)
सतीश राजवाडे दिग्दर्शित मुंबई-पुणे-मुंबई टू या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले. सिनेमाचे हेच यश सेलिब्रेट करण्यासाठी मुंबई-पुणे-मुंबई टूची टीम एकत्र जमली होती. यावेळी राजवाडेने मुंबई-पुणे-मुंबई थ्रीची घोषणाही केली.

बॅन्ड बाजा वरात घोडा.. म्हणत सतीश राजवाडेच्या मुंबई-पुणे-मुंबई- टू सिनेमाने प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळवली. मुंबईतल्या सक्सेस पार्टीत या कलाकारांच्या चेहर्‍यावर हाच आनंद दिसत होता. प्रत्येकजण ग्लॅमरस लुकमध्ये पार्टीमध्ये एंट्री करत होता. सिनेमाने दुसर्‍याच आठवड्यात तब्बल 11 कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर ऐन दिवाळीत एक वेगळी मोहोर उमटवली.
सिनेमाचे हेच यश सेलिब्रेट करण्यासाठी स्वप्नील जोशी, मुक्ता बर्वे, श्रुती मराठे, बेला शेंडे, सविता प्रभुणे, मंगला केंकरे, विजय केंकरे अशी सगळीच मंडळी मुंबईत एकत्र जमली होती. एकुणच यावेळच्या दीवाळीमध्ये कट्यार काळजात घुसली आणि मुंबई-पुणे-मुंबई हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी आमने-सामने आले. दोन्हींची स्टारकास्टही तगडी होती. त्यातच सलमान खानचा प्रेम रतन धन पायो हाही सिनेमा त्याच मुहूर्तावर आला होता. मात्र, असे सगळे असतानाही मराठी सिनेमाने बॉक्स ऑफिसवर आपली मोहोर उमटवत प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळवली.

मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी ही नक्कीच उत्साहाची गोष्ट म्हणावी लागेल. आता मुंबई-पुणे-मुंबई थ्री काय नवीन स्टोरी घेऊन येतेय हाच उत्सुकतेचा विषय आहे.


यावर अधिक वाचा :

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय ...

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...
सप्तपुरींपैकी एक असलेली अयोध्या हिंदू, जैन, बौद्ध आणि शीख समुदायासाठी एक महत्त्वाचे ...

कुणकेश्वरचा इतिहास

कुणकेश्वरचा इतिहास
देवगडच्या दक्षिणेस 20 कि. मी. वर असलेले श्री क्षेत्र कुणकेश्वर निसर्गरम्य सौंदर्यस्थळ आणि ...

सफर निसर्गरम्य बूंदीची

सफर निसर्गरम्य बूंदीची
भटकंतीच्या दृष्टीने राजस्थानचं विशेष महत्त्व राहिलं आहे. राजस्थानमध्ये गेल्यावर जयपूर, ...

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

पलरुवी अर्थात  दुधाचा धबधबा
केरळमधील सगळ्यात सुंदर धबधब्यांपैकी एक आहे, जो 300 फूट उंचावरून खाली येतो. दक्षिण ...

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र
रामेश्वरम्, भारताच्या दक्षिण दिशेस बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर असणारे एक शहर. या ...

अर्जुन रामपाल करोना पॉझिटिव्ह

अर्जुन रामपाल करोना पॉझिटिव्ह
राज्यात सातत्याने करोनाबधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. बॉलीवूडचे देखील अनेक दिग्गज ...

सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली बातमी

सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियावरून दिली बातमी
Sonu Sood Corona Positve: देशातील कोरोनाची दुसरी लाट लोकांना दुप्पट वेगाने घेऊन जात आहे. ...

शर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण

शर्वाणी करणार निर्मिती क्षेत्रात पदार्पण
‘अवंतिका' मालिकेतील सानिका असो, ‘आंबट गोड' मधली इंदू असो, ‘स्वराज्य रक्षक संभाजी' ...

करीनाने आपल्या लहान मुलाबरोबर सैफ आणि तैमूरचा खेळत असलेला ...

करीनाने आपल्या लहान मुलाबरोबर सैफ आणि तैमूरचा खेळत असलेला फोटो शेअर केला, लिहिले- 'असा दिसतो माझा..'
करीना कपूरच्या लहान मुलाची एक झलक पाहण्यास चाहते उत्सुक आहेत. सोशल मीडियावर ते त्याच्या ...

कोरोना परवडला पण ...

कोरोना परवडला  पण ...
1. घरात फेरफटका मारला तर ---- आताच केर काढला होता. फिरताय कशाला? एका जागी बसा ...