testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

ओढ-अंतरीची

kavita
वेबदुनिया|
क्षण भरांच्या मिलनाची
वाट पाहते युगांन पासूनी कशी ही ओढ अंतरीची
साद तुझी ऐकण्या साठी
अधीर आहे किती मी
दिवस सरला, रात्र गेली
घटका, पळ, सरता-सरता
अनेक वर्ष पण निघुन गेली
साद राहीली फक्त तुझ्या ओठा वरती
वाट पाहीन मी अजुन तुझी
सांग कशी ही ओढ अंतरीची ।।1।।

एक क्षण तुला पाहण्या साठी
किती वाट पाहते मी
प्रतिक्षे मधे अधीर होतात डोळे
वाहते अश्रु धारा समवेत
अंतर मधले तेच रा‍हीले
वाट पाहीन मी अजुन तुझी
सांग कशी ही ओढ अंतरीची ।।2।।

vat
ND
माझ्या मनीची ओढ तुजला
आणेल जरूर माझ्या पाशी
किती ही दूर असला तरी
सदैव राहील माझ्या हृदयाशी
येईल जरूर क्षण भाग्याचा
संपेल रात्र युगांतरीची
जाणवेल तुजला ओढ अंतरीची ।।3।।

- सौ. स्वाती दांडेकर


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

उन्हाळा स्पेशल : कांदा-कैरीचे आंबट गोड लोणचे

national news
कांद्याचे साल काढून त्याला चार चिरे द्यावेत. (मसाल्याच्या वांग्यासारखे) कैरीच्या किसात ...

वर्किंग वूमन्सने आपल्या आहारात कोणत्या पोषक वस्तूंता समावेश ...

national news
स्त्रियांनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेयला हवी कारण की त्यांना ऑफिस आणि घरात दोन्हीकडे ...

उन्हाळ्यात रात्री अंघोळ करा, गारवा आणि फायदा दोन्ही मिळवा

national news
अनेक लोकांना दिवसातून दोनदा अंघोळ करण्याची सवय असते. परंतू काही लोक 24 तासात केवळ एकदाच ...

कैरी-भोकरांचे चविष्ट लोणचे

national news
भोकरे जरा ठेचून, त्यांना मीठ लावून, त्यांतील बिया व चिकट पदार्थ असतो, तो काढून टाकावा. ...

Summer Beauty Tips: ब्युटी प्रॉडक्ट्सपेक्षा हेल्दी डायट ...

national news
उन्हाळ्यात घरातून बाहेर निघण्यापूर्वी सनस्क्रीन लावण्याचा सल्ला दिला जातो. उन्हात नाजुक ...