मुख्य पृष्ठ > विविध > सौंदर्य > सल्ला
सुझाव/प्रतिक्रियामित्राला पाठवाहे पान प्रिंट करा
 
घामापासून वाचवा

summer
ND
उन्हाळ्यात चपला वा बूट वापरतानाही काळजी घ्यावी.
* शक्य असल्यास पूर्ण बंद असलेले बूट घालू नका.
* मोजे घालत असाल तर ते रोज धुवा. अन्यथा घामामुळे वास येऊ शकतो.
* जोडे काढल्यानंतर पाय धुऊन बोटांना टाल्कम पावडर लावावी. त्यामुळे पायात जखमा होण्याची भीती रहात नाही.
* स्ट्रॅपी चपला या मोसमासाठी एकदम उपयुक्त आहेत.
* कलरफूल स्लिप-ऑन हॉट सीजनसाठी कूल लुक आहे.
आणखी
उन्हाळ्यातील अ‍ॅक्सेसरीज
उन्हाळ्यातील कपडे
घनगर्द केसांसाठी
उन्हाळ्यात घ्या त्वचेची काळजी !
स्मार्ट दिसा!
सौंदर्याचा खरा मित्र दही