सौंदर्य सल्ला | मुक्ता विशेष | जागतिक महिला दिन | घरकुल
मुख्य पृष्ठ » विविध » मुक्ता » सौंदर्य सल्ला » तेलकट त्वचेसाठी फेसपॅक
Bookmark and Share Feedback Print
 

face
ND
तुमची त्वचा तेलकट असेल तर एक चमचा लिंबाचा रस घेऊन त्यात गुलाब पाणी आणि पुदिन्याची पेस्ट मिसळून तासभर भिजत ठेवा. नंतर या पॅकला चेहर्‍यावर लावून 20 मिनिटाने धुऊन टाका. या फेसपॅकमुळे चेहर्‍याचा तेलकटपणा दूर होतो.

त्वचा उजळविण्यसाठी थोडी कणीक घेऊन त्यात एक चमचा संत्र्याचा रस, एक चमचा मध व गुलाब पाणी मिसळून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्‍यावर व मानेवर लावून 10 मिनिटांनी कोमट पाण्याने धुऊन टाका.
संबंधित माहिती शोधा