देशातील पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी सरकारी नोकरी करूनही आपला स्वतंत्र ठसा उमटवला. आपल्या बाणेदारपणाला दाबू पाहणार्या पुरूषप्रधान संस्कृतीलाही त्यांनी झुकवले. जे पटले तेच केले. कायद्याच्या आधीन राहून त्याची अंमलबजावणी करण्याचा नवा मार्ग त्यांनी घालून दिला......
'चल मेरे साथी चल, आया तेरे दर पर दीवाना...!' यासारख्या अनेक गझलांचा सुमधुर आवाज म्हणजे उस्ताद अहमद हुसेन व उस्ताद मोहम्मद हुसेन हे बंधू. जयपूर येथील हुसेन बंधुच्या गायकीच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया त्यांच्याच शब्दात...